माणगंगा शिक्षण संस्था भिंगेवाडी आटपाडी
माणगंगा शिक्षण संस्था भिंगेवाडी आटपाडी

संस्थेचे उद्देश

१ पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण देण्यासाठी मराठी व इंग्रजी माध्यमा च्या शाळा ,विद्यालय व महा विद्यालये सुरु करणे . त्यासाठी इमारती ,क्रीडागणे इत्यादी सोयी उपलब्ध करुन देणे .

२ ग्रामीण व शहरी भागात तंत्र शिक्षण , कृषी संगणक शिक्षण,प्रशिक्षण केंद्र दुग्ध व्यवसाय व इतर विविध कोर्सेस चालू करणे . सर्व माध्यमातून समाजातील मागास , आर्थिक द्रुष्ट्या मागास विद्यार्थी विद्यार्थीनिसाठी विविध शैक्षणीक उपक्रम सुरु करणे .

३ वैद्यकीय , अभियात्रीकीय कृषी महाविद्यालये सुरु करणे.

४ विद्यार्थी विद्यार्थीनिचे मेळावे घेऊन शैक्षणीक बाबीचे मार्गदर्शन करणे .

माणगंगा शिक्षण संस्था भिंगेवाडी आटपाडी